Arun Yogiraj : अरुण योगीराज यांनी शेअर केले रामलल्लाच्या मुर्तीचे ओरिजनल फोटो…

Rashmi Mane

शिल्पकार अरुण योगीराज

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा झालेली रामलल्लाच्या मुर्तीचे मुळ फोटो आज शिल्पकार अरुण योगीराज यांनी सोशल मीडियावर शेअर केले.

हे फोटो व्हायरल झाले

अयोध्येतील रामलल्लाच्या मुर्तीचे मुळ फोटो व्हायरल झाले असून अतिशय सुरेख आणि रेखीव मुर्ती समोर आली आहे.

मुर्तीच्या प्रत्येक भागात कोरीव काम

शिल्पकार अरुण योगीराज यांनी मुर्तीच्या प्रत्येक भागातील कोरीव काम समोर आणले आहे.

रामलल्लाचा विलोभनिय चेहरा

प्राणप्रतिष्ठा झालेल्या रामलल्लाचे दागिण्याशिवाय असलेल्या या फोटोत रामलल्लांचा लोभस चेहऱ्याचे दर्शन होते.

मोदी भगवान है

शिल्पकार अरुण योगीराज यांनी मोदी यांना देव मानले. देशाला परमोच्च ठिकाणी नेण्याचे मोठे काम मोदी करत असल्याचे ते म्हणाले.

रामलल्लामध्ये देवत्व

लोकांना रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर देवत्व दिसण्याचे कार्य आपल्या हातून झाल्याचा आनंद अरुण योगीराज यांनी व्यक्त केला.

अनेक मुर्तींचे शिल्पकार

अयोध्येतील रामलल्ला साकारणारे अरुण योगीराज हे देशातील अनेक मुर्तींचे शिल्पकार म्हणून समोर आले आहे.

Next : पाहा, भारतातील 10 श्रीमंत NRI लोकांची यादी...

येथे क्लिक करा