Arvind Kejriwal : इंजिनिअरींग ते दिल्लीचे सीएम; किती शिक्षित आहेत अरविंद केजरीवाल?

Rashmi Mane

केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक व पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. या अटक प्रकारणामुळे केजरीवाल चर्चेत आहेत.

Arvind Kejriwal | Sarkarnama

सुशिक्षित नेते

अरविंद केजरीवाल यांची गणना देशातील सुशिक्षित नेत्यांमध्ये केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का त्यांनी शिक्षण कुठून पूर्ण केले आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

इंजिनिअरींग ते दिल्लीचे सीएम

इंजिनिअरींग ते दिल्लीचे सीएम बनण्यापर्यंतचा प्रवास खुपच रोमांकच राहिला आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

शिक्षण

अरविंद केजरीवाल यांचा जन्म हरियाणातील सिवानी जिल्ह्यात झाला. त्यांनी मिशनरी शाळांमधून शिक्षण पूर्ण केले.

Arvind Kejriwal | Sarkarnama

मेकॅनिकल इंजिनिअर

केजरीवाल यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअर केले आहे.

Arvind Kejriwal | Sarkarnama

सहायक आयुक्त

राजकारणात येण्यापूर्वी अरविंद केजरीवाल भारतीय महसूल सेवेत (Internal Revenue Service) म्हणजेच आयकर विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत होते.

Arvind Kejriwal | Sarkarnama

'टाटा स्टील'मध्ये काम

इंजिनिअरींगनंतर 1989 मध्ये केजरीवाल यांनी 3 वर्षे टाटा स्टील येथे काम केले.

Arvind Kejriwal | Sarkarnama

IRS अधिकारी

यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी 1992 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि 1995 मध्ये त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केली.

Arvind Kejriwal | Sarkarnama

Next : ठाकरेंनंतर आता ओवेसी लक्ष्य; हैदराबादमध्ये नवनीत राणांचा रुद्रावतार, पाहा खास फोटो!