Navneet Rana News : ठाकरेंनंतर आता ओवेसी लक्ष्य; हैदराबादमध्ये नवनीत राणांचा रुद्रावतार, पाहा खास फोटो!

Chetan Zadpe

पक्षासाठी रणांगणात -

अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा सध्या हैदराबाद दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी त्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मेळावे घेत आहेत.

हैदराबादमध्ये जंगी स्वागत -

राणा यांचा हैदराबादेत जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तरुणांची उपस्थिती -

यावेळी राणा यांना ऐकण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

पदाधिकारी उपस्थित -

राणा यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

स्टार प्रचारक -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सध्या स्टार प्रचारक म्हणून भाजपच्या प्रचारासाठी आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत.

ओवेसींना आव्हान -

हैदराबादेत त्यांनी येथील खासदार आणि एमआयएमचे प्रमुख असदउद्दीन ओवेसी यांना जाहीर आव्हान दिले.

NEXT : रवींद्र धंगेकरांसाठी काँग्रेसच्या विदर्भातील 'या' आमदारांचा पुण्यात मुक्काम!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.