Arvind Kejriwal : केजरीवालांनी 'CM'पदाचा राजीनामा निर्णय अचानक घेतला? जाणून घ्या INSIDE STORY

Akshay Sabale

जामीन -

दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी ( 13 सप्टेंबर ) जामीन मंजूर केला.

arvind kejriwal | sarkarnama

राजीनाम्याची घोषणा -

156 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.

arvind kejriwal | sarkarnama

अचानक निर्णय? -

दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे. मात्र, केजरीवालांनी राजीनामा निर्णय अचानक घेतला का? याबद्दल जाणून घेणार आहोत.

arvind kejriwal | sarkarnama

नेत्यांशी बैठक -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी राजीनामा देण्याचा निर्णय शनिवारी ( 14 सप्टेंबर ) 'आप' नेत्यांशी झालेल्या बैठकीत घेतला.

arvind kejriwal | sarkarnama

शिक्कामोर्तब -

केजरीवाल यांनी 'आप'च्या नेत्यांना राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर मनिष सिसोदिया यांच्या घरी दुसरी बैठक झाली. तिथे राजीनाम्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाला.

arvind kejriwal | sarkarnama

राजीनाम्याची तयारी, पण.. -

केजरीवाल यांनी तुरूंगातूनच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर केजरीवाल यांनी तुरुंगात नाहीतर बाहेर आल्यानंतर राजीनामा देण्याचं ठरवलं.

arvind kejriwal | sarkarnama

NEXT : खरंच भाजपमध्ये पुन्हा 'एन्ट्री' आहे का?

Eknath Khadse | sarkarnama
क्लिक करा..