Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबियासह मतदान केले; पाहा खास Photo

Sunil Balasaheb Dhumal

दिल्ली निवडणूक

दिल्लीच्या सातही लोकसभा मतदारसंघात सहाव्या टप्प्यात मतदान पार पडले.

Arvind Kejriwal | Sarkarnama

मतदान

दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत मतदान केले.

Arvind Kejriwal Family | Sarkarnama

अरविंद केजरीवाल

रांगेत उभे राहून केजरीवाल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Arvind Kejriwal, Sunita Kejriwal | Sarkarnama

नियम

मतदानावेळी त्यांनी सर्व नियमांचे पालन केले.

Arvind Kejriwal | Sarkarnama

वडील

मतदानासाठी त्यांचे वडील गोबिंदराम केजरीवाल यांचा उत्साह दिसून आला.

Arvind Kejriwal | Sarkarnama

आई

आजारी असल्याने आई मतदानासाठी येऊ शकल्या नाहीत, असे केजरीवाल यांनी सांगितले.

Arvind Kejriwal, Sunita Kejriwal | Sarkarnama

पत्नी

केजरीवाल यांच्या पत्नीने हुकूमशाही हटवण्यासाठी मतदान करा, असे आवाहन केले.

Arvind Kejriwal, Sunita Kejriwal | Sarkarnama

NEXT : काँग्रेसमध्ये प्रेम, भाजपमध्ये घटस्फोट; मतपेटीत कैद झाले भविष्य