Sujata Mandal Saumitra Khan : काँग्रेसमध्ये प्रेम, भाजपमध्ये घटस्फोट; मतपेटीत कैद झाले भविष्य

Roshan More

काँग्रेसमध्ये प्रेम

पश्चिम बंगालमधील खासदार सौमित्र खान हे काँग्रेसमध्ये असताना त्यांची ओळख सुजाता मंडल यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

Sujata Mandal Saumitra Khan | sarkarnama

तृणमूलमध्ये लग्न

सौमित्र यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सुजाता या देखील तृणमुलमध्ये गेल्या. 2016 मध्ये दोघांनी लग्न केले.

Saumitra Khan | sarkarnama

सुजाता यांची साथ

सौमित्र 2019 ची निवडणूक भाजपकडून लढले.मात्र, सौमित्र यांना विष्णुपुरी मतदारसंघात येण्यासाठी कोलकता उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. त्यावेळी त्यांच्या प्रचाराची सगळी जबाबदारी सुजाता मंडल यांनी एकहाती संभाळली.

Sujata Mandal | sarkarnama

भाजपमध्ये घटस्फोट

सौमित्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुजाता या देखील भाजपमध्ये गेल्या. मात्र, 2021 मध्ये सुजाता यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला तेव्हा सौमित्र यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.

Sujata Mandal | sarkarnama

पुन्हा समोरा समोर

यंदा विष्णुपुरी लोकसभा मतदारसंघातून सौमित्र भाजपचे उमेदवार तर, सुजाता या तृणमुल काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

Saumitra Khan | sarkarnama

मतदान

सहाव्या टप्प्यात आज (शनिवारी) विष्णुपुरी मतदारसंघात मतदान झाले.

Saumitra Khan | sarkarnama

देशाचे लक्ष

विष्णुपुरी मतदारसंघाच्या लढाईकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Sujata Mandal | sarkarnama

निकाल लगणार

पूर्वश्रमीच्या पती पत्नीमध्ये कोण जिंकणार याचा फैसला चार जूनला होणार.

Sujata Mandal | sarkarnama

NEXT : सोनिया गांधी, राहुल गांधी अन्...; 'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा PHOTOS

soniya gandhi rahul gandhi | sarkarnama