Rashmi Mane
दोन Voter ID ठेवल्यास होऊ शकते वर्षभराची जेल! काय आहेत नियम?
मतदानाचा अधिकार सिद्ध करणारा महत्त्वाचा दस्तऐवज. निवडणुकीत मतदानासाठी अनिवार्य.
प्रत्येक नागरिकाकडे कायद्यानुसार फक्त एकच Voter ID असणे आवश्यक आहे.
दोन Voter ID कार्ड हे बेकायदेशीर आहे आणि त्याबद्दल एक वर्षाची शिक्षा होऊ शकते.
1 वर्षांची कारावास किंवा दंड किंवा दोन्ही लागू शकतात.
स्थलांतरानंतर नवीन नोंदणी, जुन्या माहितीचा विसर किंवा हेतुपुरस्सर चुकीची नोंदणी यामुळे दोन कार्ड तयार होऊ शकतात.
तात्काळ एक कार्ड रद्द करा, त्यासाठी National Voter Service Portal पोर्टल वर जाऊन अर्ज करा.
फक्त एकच मतदार ओळखपत्र ठेवा आणि देशाच्या लोकशाही प्रक्रियेत प्रामाणिक योगदान द्या.