Ashatai Shinde : काँग्रेसचा 'हात' ऐनवेळी नाकारणाऱ्या आशाताई शिंदे आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

'शेकाप' महिला प्रदेशाध्यक्षा -

आशाताई शिंदे या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.

Ashatai Shinde | sarkarnama

आमदार श्यामसुंदर शिंदे पती -

आमदार श्यामसुंदर शिंदे हे आशाताई शिंदे यांचे पती आहेत.

Ashatai Shinde | Sarkarnama

खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या भगिनी

भाजपाचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आहेत.

Ashatai Shinde | Sarkarnama

दांडगा जनसंपर्क

आशाताई शिंदे यांचा नांदेडमधील कंधार विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे.

Ashatai Shinde | Sarkarnama

चिखलीकरांच्या पॅनलचा केला पराभव

लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चिखलीकरांच्या पॅनलचा पराभव केला होता.

Ashatai Shinde | Sarkarnama

काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा

आशाताई शिंदे या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.

Ashatai Shinde | Sarkarnama

काँग्रेसकडून जय्यत तयारी

काँग्रेसमधील त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात होता, मुंबई कार्यालयात तशी तयारीही झाली होती.

Ashatai Shinde | Sarkarnama

नांदेड लोकसभेसाठी चर्चा

काँग्रेसकडून नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आशाताई शिंदेंच्या नावाची चर्चा.

Ashatai Shinde | Sarkanama

चिखलीकरांसमोरील संकट टळले

आशाताईंचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असता चिखलीकरांसाठीही तो अडचणीचा ठरला असता.

Ashatai Shinde | Sarkarnama

Next : अभिनयापेक्षा वादग्रस्त विधानं अन् पोस्टमुळे चर्चेत राहणारी केतकी चितळे...

Ketki Chitale | Sarkarnama
येथे पाहा