Ketki Chitale: अभिनयापेक्षा वादग्रस्त विधानं अन् पोस्टमुळे चर्चेत राहणारी केतकी चितळे...

Deepak Kulkarni

केतकी चितळे आणि वाद

अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. म्हणूनच तिला काॅन्ट्रवर्सी क्वीन म्हणूनही ओळखले जाऊल लागले आहे.

Ketki Chitale | Sarkarnama

चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय...

मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्री केतकीने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.

Ketki Chitale | Sarkarnama

वादग्रस्त वक्तव्ये आणि पोस्टमुळे चर्चेत

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे चर्चेत असणाऱ्या केतकीविरोधात अनेकदा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Ketki Chitale | Sarkarnama

पुण्यात जन्म

अभिनेत्री केतकी चितळेचा जन्म 30 डिसेंबर 1992 रोजी पुण्यात झाला.

Ketki Chitale | Sarkarnama

शिक्षण...

अभिनेत्री केतकीने तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच पूर्ण केले आहे.

Ketki Chitale | Sarkarnama

पुन्हा एकदा चर्चेत

केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकत्याच एका कार्यक्रमात ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं.

Ketki Chitale | Sarkarnama

गुन्हा दाखल..

तिला ॲट्रॉसिटी कायद्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य भोवले आहे. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद झाला.

Ketki Chitale | Sarkarnama

अनेकदा ट्रोलिंग...

केतकी याआधीही विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे.

Ketki Chitale | Sarkarnama

शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट अन् अटक...

शरद पवारांबाबत वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच तिला अटकही करण्यात आली होती. केतकीविरूद्ध आतापर्यंत या प्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले आहेत.

Ketki Chitale | Sarkarnama

NEXT : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ, रामपूर कोर्टाने का केले 'फरार' घोषित?

येथे क्लिक करा...