Ashok Chavan Vs Rahul Gandhi : राहुल गांधींवर भाजपच्या अशोक चव्हाणांचा वार; काँग्रेसचा पलटवार, वादातील 7 मोठे मुद्दे

Pradeep Pendhare

आक्रमक राहुल गांधी

दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवर आक्रमक राहुल गांधी अन् काँग्रेसमुळे सत्ताधारी भाजपची कोंडी सापडला आहे.

Congress bjp row | Sarkarnama

अशोक चव्हाणांची टीका

संसदेत येत नसलेले केंद्रीय मंत्री अमित शाह यायला तयार होताच, अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Congress bjp row | Sarkarnama

'पळू नका' असा टोला

अशोक चव्हाण यांनी, “पळू नका, लपून बसू नका; चर्चेला आणि वस्तुस्थितीला सामोरे जा”, असा टोला लगावला आहे.

Congress bjp row | Sarkarnama

‘कुचू अन् पुचू’

काँग्रेसने यावर ‘कुचू आणि पुचू’ एवढे दिवस राहुल गांधी यांना घाबरून संसदेत येत नाही, अशी टीका केली.

Congress bjp row | Sarkarnama

चव्हाण काँग्रेसचे नेते

अशोक चव्हाण एकेकाळी काँग्रेसचे नेते राहिले आहेत. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर काँग्रेसनेच संधी दिली होती.

Congress bjp row | Sarkarnama

भाजपची रणनीती

भाजप राहुल गांधींवर टीका करताना, आता काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांकडून लक्ष्य करण्याची रणनीती आखल्याचे दिसते.

Congress bjp row | Sarkarnama

काँग्रेसची दुखती नस

अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील अनुभवी नेते होते, अन् त्यांच्याकडूनच राहुल गांधींनी टार्गेट केले जात असल्याने काँग्रेस अस्वस्थ होते.

Congress bjp row | Sarkarnama

काँग्रेस आक्रमक

अशोक चव्हाण यांच्या टीकेला प्रतिवाद करताना, काँग्रेस आक्रमक होत प्रत्युत्तर द्यावे लागते आहे.

Congress bjp row | Sarkarnama

भाजपचा फायदा

महाराष्ट्रातील काँग्रेसला भाजप पुढील काळात अशाच पद्धतीने टार्गेट करत राजकीय फायदा करून घेणार असल्याचा अंदाज आहे.

Congress bjp row | Sarkarnama

NEXT : संपूर्ण कुटुंबाला 'या' सरकारी योजनांचा लाभ

येथे क्लिक करा :