Ashok Kharat Assets : 150 कोटींची जमीन, 10 कोटीचे मंदिर..., विकृत विलास खरातची संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का!

Roshan More

अशोक खरात अटकेत

जादूटोणा आणि ज्योतिषच्या माध्यमातून भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंत ला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ashok Kharat arrest | Sarkarnama

नेत्यांशी कनेक्शन

अशोक खरात हा राजकीय नेत्यांचा निकटवर्तीय मानला जातो. अनेक नेते आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्या दरबारात हजेरी लावायचे.

Ashok Kharat | Sarkarnama

कोट्यवधीची मालमत्ता

नाशिक जिल्ह्यात त्याच्या सात ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आणि मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.

Nashik rape case, Ashok Kharat arrest | Sarkarnama

10 कोटींचे मंदिर

अशोक खरात याने दहा कोटी होऊन अधिक रक्कम खर्चून मिरगाव (सिन्नर) मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे, सध्या ते अर्धवट आहे.

150 कोटींची जमीन

अशोक खरात याची नाशिक शहरात पाथर्डी येथे 150 कोटी रुपयांची जमीन आहे. यामध्ये विविध भूखंड आहेत.

Ashok Kharat arrest | Sarkarnama

विमानतळा शेजारी जमीन

खरात याचा पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि दुसरी मुलगी तृप्त हिच्या नावावर पाथर्डी आणि गवळणी शिवारात शेतजमीन आहे. तसेच ओझर (निफाड) विमानतळाजवळ देखील त्यांनी मोठी जमीन खरेदी करून ठेवली आहे.

फार्महाऊस

मिरगावात त्याचा आलिशान फार्म हाऊस आहे. कोट्यावधी रुपयांची ४५ एकर जमीन देखील असल्याचे बोलले जाते.

NEXT : सुनेत्रा पवारांनी विश्वास दाखवलेले पुणे झेडपीचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे कोण?

Veerdhaval Jagdale Political Journey | sarkarnama
येथे क्लिक करा