खरात प्रकरणात हादरवणारं वळण; शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा मूत्यू; अपघाताचे भयानक फोटो आले समोर

Jagdish Patil

अशोक खरात

भोंदूबाबा अशोक खरातची SIT कडून चौकशी सुरु असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Case | Sarkarnama

जितेंद्र शेळके

ती म्हणजे अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा आज अपघाती मृत्यू झाला आहे.

Jitendra Shelke Accident Death | Sarkarnama

जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघात झाला या अपघातात जितेंद्र शेळकेंचा जागीच मृत्यू झाला.

Jitendra Shelke Accident Death | Sarkarnama

पत्नी

तर अपघातात शेळके यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा ही मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे.

Jitendra Shelke Accident Death | Sarkarnama

अपघात

छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

Jitendra Shelke Accident Death | Sarkarnama

कंटेनर

महामार्गावर उभ्या असणाऱ्या कंटेनरला शेळकेंच्या कारने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

Jitendra Shelke Accident Death | Sarkarnama

उपाध्यक्ष

जितेंद्र शेळके हे अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष राहिले आहेत.

Ashok Kharat | Sarkarnama

भागीदारी

शिवाय शेळकेच्या शिर्डीतील लॉन्समध्येही खरातची भागीदारी असल्याचं समोर आलं होतं.

Jitendra Shelke Accident Death | Sarkarnama

तणाव

खरातला अटक झाल्यापासून शेळके मोठ्या तणावात असल्याचं बोललं जात होतं.

Jitendra Shelke Accident Death | Sarkarnama

प्रश्न

अशातच शेळकेंचा अपघाती मृत्यू झाल्याने हा अपघात आहे की घातपात? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Jitendra Shelke Accident Death | Sarkarnama

NEXT : महिला आरक्षणासह खासदारांची संख्या 850 होणार; संसदेचे विशेष अधिवेशन नेमकं कशासाठी?

women reservation bill india | Sarkarnama
क्लिक करा