महिला आरक्षणासह खासदारांची संख्या 850 होणार; संसदेचे विशेष अधिवेशन नेमकं कशासाठी?

Jagdish Patil

केंद्र सरकार

केंद्र सरकारने 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

PM Narendra Modi | Sarkarnama

अधिवेशन

या अधिवेशना दरम्यान संसदेत तीन विधेयक सादर केली जाणार आहेत.

women reservation bill india | Sarkarnama

विधेयक

ज्यामध्ये 131 वे घटना दुरुस्ती, मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेश कायदा दुरुस्ती विधेयक 2026 यांचा समावेश आहे.

women reservation bill india | Sarkarnama

आरक्षण

महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी सप्टेंबर 2023 मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली होती.

women reservation bill india | Sarkarnama

प्रक्रिया

आता केंद्राने महिलांना लोकसभेसह राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू केलेय.

women reservation bill india | Sarkarnama

सदस्य संख्या

131 व्या घटना दुरूस्तीचे विधेयक मंजूर झाले तर लोकसभेची सदस्य संख्या 543 वरून 850 होणार आहे.

women reservation bill india | Sarkarnama

घटनादुरूस्ती

घटनादुरूस्तीचे विधेयक मंजूर झाल्यास 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच महिलांना आरक्षण लागू होईल.

women reservation bill india | Sarkarnama

संसद

संसदेने महिलांना आरक्षण देण्यासाठी 106 व्या घटना दुरूस्तीचे विधेयक सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर केले होते.

Women Reservation Bill India | 131st Amendment News | Sarkarnama

मतदारसंघ पुनर्रचना

महिला आरक्षण लागू करणे हे 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेवर अवलंबून होते.

Women Reservation Bill India

जनगणना

2021 ची जनगणना सध्या सुरू असून ती पूर्ण होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागू शकतो.

Census | Sarkarnama

प्रयत्न

त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पाऊले उचलत महिला आरक्षण लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Indian Parliament session | Sarkarnama

NEXT : RJD मध्ये बंडखोरी ते नितीशकुमार यांना हटवण्याची शपथ : मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झालेल्या सम्राट चौधरींची हिस्ट्री

CM Samrat Choudhary Journey | Sarkarnama
क्लिक करा