मोकार पैसा अन् मौज मजा, अशोक खरातचे दक्षिण कोरियातील फोटो व्हायरल

Ganesh Sonawane

अटक

भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण करणारा अशोक खरात सध्या अटकेत आहे.

Ashok Kharat photos viral

दुहेरी चेहरा

भोंदूगिरीतून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या खरातचे अनेक कारनामे समोर येत असून आता त्याचा दुहेरी चेहरा उघड झाला आहे.

Ashok Kharat photos viral

दक्षिण कोरिया

खरातचे दक्षिण कोरियातील काही फोटो समोर आले आहेत.

Ashok Kharat photos viral

मौजमजा

भारतात स्वतःला 'गुरू' म्हणवून घेणारा हा भोंदू परदेशात मात्र मौजमजा करताना व आनंद लुटताना दिसत आहे.

Ashok Kharat photos viral

१५० देशांचे दौरे

खरातने आजवर तब्बल १५० देशांचे दौरे केल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat photos viral

फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी त्याने दक्षिण कोरियात दौरा केला होता. ते फोटो आता व्हायरल झाले आहे.

ऐषोराम

खरात तिकडे स्टायलीश कपड्यांमध्ये आणि महागड्या हॉटेलमध्ये ऐषोराम करताना पाहायला मिळत आहे.

तपास यंत्रणांकडून माहिती

खरातच्या या विदेश दौऱ्याची माहिती आता तपास यंत्रणांकडून घेतली जात आहे.

Ashok Kharat photos viral

NEXT : बेल वाजली की प्यावं लागणार पाणी, नाशिकमध्ये शाळांसाठी नवा नियम..

Nashik schools Water Bell initiative | Sarkarnama
येथे क्लिक करा