बेल वाजली की प्यावं लागणार पाणी, नाशिकमध्ये शाळांसाठी नवा नियम..

Ganesh Sonawane

विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागावी व पाणी कमतरतेमुळे आजार जडू नये यासाठी नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये 'वॉटर बेल' उपक्रम राबविला जाणार आहे.

Nashik schools Water Bell initiative | Sarkarnama

दिवसातून तीन वेळा पाणी पिण्यासाठी बेल वाजविणे शाळांना बंधनकारक केले जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाधिकारी मिता चौधरी यांनी दिली.

Nashik schools Water Bell initiative | Sarkarnama

नाशिकमध्ये उन्हाचा पारा ३८ अंशापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे - उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे शरीरात आवश्यक तेवढे पाणी असणे गरजेचे असते.

Nashik schools Water Bell initiative | Sarkarnama

पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्यातून मुतखडा यासारखे आजार बळावतात.

Nashik schools Water Bell initiative | Sarkarnama

विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना देखील पाणी पिण्याची गरज असते.

Nashik schools Water Bell initiative | Sarkarnama

नियमितपणे पाणी सेवन शरीराला पोषक असते. मात्र, विद्यार्थ्यांकडून त्यात सातत्य राखले जात नाही.

Nashik schools Water Bell initiative | Sarkarnama

त्यामुळे शालेय वेळेत दिवसातून तीन वेळा बेल वाजवून विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी आठवण करून दिली जाणार आहे.

Nashik schools Water Bell initiative | Sarkarnama

यासाठी 'वॉटर बेल' उपक्रम राबविला जाणार आहे. परंतु, विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढेचं पाणी पिण्याची सूचना केली जाणार आहे

Nashik schools Water Bell initiative

NEXT : माणिकराव कोकाटेंचा राजकीय वारसा पुढे नेणारी 'सीमंतिनी' ; नाशिकच्या राजकारणात दमदार वाटचाल

Simantini Manikrao Kokate | Sarkarnama
येथे क्लिक करा