सावधान ! तुमच्याही मोबाईलमध्ये खरातचे 'ते' व्हिडीओ आहे का?

Ganesh Sonawane

लैंगिक शोषण

नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरातने राज्यातील शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat | Sarkarnama

कार्यालयात गैरकृत्य

या स्वयंघोषित ज्योतिषाने त्याच्या कार्यालयात अनेक महिलांवर, अल्पवयीन मुलीवर, गर्भवती महिलेवर देखील लैंगिक अत्याचार केले.

Ashok Kharat | Sarkarnama

व्हिडीओ व्हायरल

त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Social Media | Sarkarnama

गोपनीयतेचा भंग

या प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने पीडितांच्या गोपनीयतेचा भंग होत आहे.

Social Media | Sarkarnama

पोलिस कारवाई

त्यामुळे पीडित महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत.

Ashok Kharat | Sarkarnama

तिघांवर गुन्हा

कोपरगाव शहरात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करत एकाचा शोध सुरू आहे.

Ashok Kharat | Sarkarnama

व्हायरल करु नये

अशोक खरात प्रकरणातील कोणत्याही पीडित महिलांचे फोटो, व्हिडीओ किंवा त्यांची ओळख उघड करणारा कोणताही मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये.

Ashok Kharat | Sarkarnama

डिलिट करा

त्यामुळे, जर तुमच्या मोबाईलमध्ये ते व्हिडीओ असतील तर लवकर डिलिट करा

Ashok Kharat | Sarkarnama

NEXT : ज्योतिष सांगणे हा गुन्हा आहे का, काय सांगतो कायदा?

Sarkarnama
येथे क्लीक करा