Ashok Saraf : अशोक सराफ यांचे पाच गाजलेले राजकीय डायलॉग

Ganesh Sonawane

पद्मश्री पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

Ashok Saraf | Sarkarnama

२५० चित्रपटांमध्ये काम

अशोक मामा यांनी २५० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे.

Ashok Saraf | Sarkarnama

वजीर, बिनकामाचा नवरा या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकीय भूमिका केली आहे. या चित्रपटांमधील त्यांचे काही डायलॉग चांगलेच गाजले.

Ashok Saraf | Sarkarnama

हार घातल्याने हार होत नाही, हारला असं कुणी म्हणाला तरीबी हार होत नाही, पण एकदा की माणसानं हार खाल्ली की मग कितीबी हार घाला विजय होत नाही.

Ashok Saraf | Sarkarnama

सत्य आणि अहिंसावादी आचरण एक अपक्ष उमेदवार सांगून जातो.

Ashok Saraf | Sarkarnama

बाईनं चूल सोडून भलत्या भानगडीत पडावं कशाला, गायीचं काम दूध देण्याचं, नांगर ओढण्याचं नाही, बायकाचं काम रडायचं लढायचं नाही..

Ashok Saraf | Sarkarnama

निवडणुकीची निशाणी लई वाईट मिळाली वस्तरा आणि म्हैस

Ashok Saraf | Sarkarnama

गेल्या दहा वर्षात पंधरा उमेदवारांना निवडून दिलं, तुम्ही साडे सोळावे

Ashok Saraf | Sarkarnama

NEXT : 8वा वेतन आयोग लागू होताच; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती रुपये वाढणार?

8th Pay Commission | Sarkarnama
येथे क्लिक करा