Abu Dhabi Temple: अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन PM मोदींच्या हस्ते...

सरकारनामा ब्यूरो

BAPS हिंदू मंदिर

BAPS (Bochasanwasi Shri Akshar Purushottam Swaminarayan Sanstha) मंदिर अबुधाबीच्या वाळवंटात भव्यपणे उभारले आहे.

Abu Dhabi's Temple | Sarkarnama

भव्य हिंदू मंदिर

अबुधाबीचे पहिल्या आणि भव्य BAPS हिंदू मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

Abu Dhabi's Temple | Sarkarnama

उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होणार आहे.

Abu Dhabi's Temple | Sarkarnama

भारतीय कारागीर

देशातील अक्षरधाम यांसारखी मंदिरे बांधणाऱ्या भारतीय कारागिरांनी हे मंदिर बांधले आहे.

Abu Dhabi's Temple | Sarkarnama

बांधकाम

सुमारे 700 कोटी रुपये खर्च करुन जगातील सर्वोत्तम संगमरवरी दगडाने बनवलेले हे मंदिर हिंदू-अरब वास्तुकलेचा अतुलनीय नमुना बनणार आहे.

Abu Dhabi's Temple | Sarkarnama

२७ एकर जागेवर

सुंदर नक्षीकाम आणि अप्रतिम स्थापत्यकलेने बनलेले हे मंदिर सुमारे २७ एकर जागेवर बांधले गेले आहे.

Abu Dhabi's Temple | Sarkarnama

सामंजस्याचे प्रतीक

भारत आणि UAE (United Arab Emirates) यांच्यातील सामंजस्याचे प्रतीक म्हणून हे मंदिर बांधण्यात आले, उद्घाटनानंतर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येईल.

Abu Dhabi's Temple | Sarkarnama

Next : 'शरद पवारांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा'