IAS Neha Banarjee: नोकरी सांभाळून UPSC परीक्षेत 20 वी रँक...

सरकारनामा ब्यूरो

कोलकाताच्या नेहा

कोलकाताच्या नेहा बॅनर्जी यांनी सुरुवातीचे शिक्षण साऊथ पॉइंट हायस्कूलमधून पूर्ण केले.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

IIT तून B.Tech

खरगपूरच्या IIT तून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech ची पदवी प्राप्त केली.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

Adobe मध्ये नोकरी

शिक्षण पूर्ण करताच त्यांनी प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपनी Adobe मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून दोन वर्षे नोकरी केले.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

परीक्षेची तयारी

नोकरी करत असताना त्यांनी वेगवेगळे कोचिंग, ऑनलाइन संसाधने आणि YouTube चा वापर करून परीक्षेची तयारी केली.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

UPSC त 20 वी रँक

नेहा यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत 20 वी रँक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

बंगाल केडरच्या IAS

सध्या नेहा या पश्चिम बंगाल केडरमध्ये IAS अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

देशसेवेसाठी अधिकारी

देशाची सेवा करण्याच्या दृढ वचनबद्धतेमुळे आणि राष्ट्राच्या विकासात्मक गरजांवर लक्ष केंद्र करण्यासाठी त्यांनी अधिकारी व्हायचे ठरवले.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

प्रशंसनीय यश

नोकरी आणि अभ्यास या दोघांचाही समतोल साधून त्यांच्या या प्रशंसनीय यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नेहा याचे इंस्टाग्रामवर 75,000 फॉलोअर्स आहेत.

IAS Neha Banarjee | Sarkarnama

Next : श्रीराम मंदिरामुळे अयोध्येचा चेहरा बदलला

येथे क्लिक करा