New Look of Ayodhya : श्रीराम मंदिरामुळे अयोध्येचा चेहरा बदलला

Avinash Chandane

नवे विमानतळ

महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम हे विमानतळाचे नाव आहे.

Ayodhya Maharshi Walmiki International Airport | Sarkarnama

अयोध्या धाम स्टेशन

अयोध्या रेल्वे स्टेशन आता भव्य अयोध्या धाम स्टेशन झाले आहे.

Ayodhya Dham Station | Sarkarnama

मोठे शहर

छोट्या शहराचे मोठे शहर झाले आहे.

Ayodhya now big city | Sarkarnama

रुपडे पालटले

हॉटेल, पार्क, मॉल बांधले गेले आहेत.

Ayodhya New Look | Sarkarnama

विकासकामे

अयोध्या विकास योजने अंतर्गत 30 हजार कोटींची विकासकामे सुरू आहेत.

Ayodhya developments work | Sarkarnama

सर्वत्र श्रीराम

सर्व घरे, इमारतींवर श्रीरामाचे चित्र, फोटो दिसत आहेत.

Ayodhya every where ram | Sarkarnama

रामपथ

13 किलोमीटर लांबीचा राम पथ आकर्षण ठरत आहे.

Ayodhya New Ram path | Sarkarnama

महत्त्वाचे मार्ग

भक्तीपथ, धर्मपथ, जन्मभूमी पथ आणि रामपथ हे मुख्य मार्ग आहेत.

Ayodhya New 4 roads | Sarkarnama

पर्यटकांचा ओघ

पर्यटकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

Ayodhya tourist | Sarkarnama

रोजगाराच्या संधी

पर्यटक वाढल्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Ayodhya New jobs | Sarkarnama

Next : अवध ते अयोध्या ! काय आहे 'या' शहराचा इतिहास ? पाहा खास फोटो...

येथे क्लिक करा..