Pradeep Pendhare
लोकसभेला महायुतीला फटका बसल्यानंतर लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियेबद्दल आता विरोधकांनाही कळून चुकले आहे.
लाडकी बहीण योजनेवर टीका करण्याऐवजी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सौम्य भूमिका घेण्यास सुरवात केली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील दोन कोटी 40 लाख महिलांना लाभ होत आहे.
लाडकी बहीण योजना आपल्या सरकारच्या कालावधीत कशी फायदेशीर राहील, हे सांगण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चढाओढ लागली आहे.
महिला किंवा शेतकरी काहीही फुकट मागत नाहीत. त्यांना सक्षम करण्याचे धोरण राबवण्याची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीची सत्ता आली तर 'लाडक्या बहिणीं'चे पैसे वाढवू.
महायुतीची लाडकी बहीण ही योजना तात्पुरती असून काँग्रेस ही योजना कायम ठेवणार आहे.
लाडक्या बहिणींना दर महिना दहा हजार रुपये दिले जावे.