Pradeep Pendhare
राज्यात लोकसभा निवडणुकीवेळी 9 कोटी 20 लाख मतदार होते.
विधानसभा निवडणुकीला यात 50 लाख मतदारांची भर पडली आहे.
राज्यात 15 व्या विधानसभा निवडणुकीसाठी यंदा 9 कोटी 70 लाख मतदारांची नोंदणी झाली आहे.
निवडणूक आयोगाने 19 ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या मुदतीच्या काळात 7 लाख नवीन मतदारांची नोंद झाली.
15 ऑक्टोबरपर्यंत राज्यात 4 कोटी 97 लाख पुरुष, चार कोटी 66 लाख महिला, 6 हजार 31 तृतीयपंथी मतदार आहेत.
नवमतदार 22 लाख 22 हजार यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विकलांग 6 लाख 41 हजार, तर सेनादलातील 1 लाख 16 मतदार आहेत.
100 वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची संख्या 47 हजार 392 एवढी आहे.