Ganesh Thombare
तीन राज्यांत भाजप तर एका राज्यात काँग्रेसची सत्ता आली. या निवडणुकीत मराठी नेत्यांची भूमिका महत्वाची ठरली.
मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपला पाठिंबा देत राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला होता.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील भाजपच्या विजयात फडणवीसांचा सिंहाचा वाटा राहिला.
तेलंगणात काँग्रेसची जबाबदारी माणिकराव ठाकरेंकडे होती. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला बहुमत मिळालं.
राजस्थानात रहाटकरांची महत्त्वाची भूमिका ठरली. त्या भाजपच्या राजस्थानच्या सहप्रभारी होत्या.
भोसरीचे आमदार लांडगेंवर रायसेनच्या भोजपूर मतदारसंघाची जबाबदारी होती.