Katipally VenkataRamana Reddy : चाळीस वर्षांनी केसीआरचा पराभव करणारे; जायंट किलर कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी

Vijaykumar Dudhale

प्रदेशाध्यक्ष

कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी हे भारतीय जनता पक्षाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

Katipally VenkataRamana Reddy | Sarkarnama

विद्यमान अन्‌ भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव

मुख्यमंत्री केसीआर आणि भावी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा कटीपल्ली रेड्डी यांनी पराभव केला.

Katipally VenkataRamana Reddy | Sarkarnama

काँग्रेसमधून राजकीय श्रीगणेशा

व्यंकटरमण रेड्डी यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली होती.

Katipally VenkataRamana Reddy | Sarkarnama

भाजपत प्रवेश

कटीपल्ली रेड्डी यांनी २०१८ च्या सुमारास भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हेाता

Katipally VenkataRamana Reddy | Sarkarnama

देशभर चर्चा

तेलंगणाचे मुख्यमंत्री-भावी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे रेड्डी यांची देशभर चर्चा सुरू आहे

Katipally VenkataRamana Reddy | Sarkarnama

केसीआर यांचा 1983 नंतर पराभव

व्यंकटरमण रेड्डी यांनी केसीआर यांचा 1983 नंतर चाळीस वर्षांनी पराभव केला आहे.

Katipally VenkataRamana Reddy | Sarkarnama

जिल्हा परिषद अध्यक्ष

रेड्डी यांनी पंचायत समिती सदस्य,निजामबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे

कोरोना काळात शिबिरं

कोरोना काळात व्यंकटरमण रेड्डी यांनी कामगारांसाठी विशेष शिबिरं चालवली

Katipally VenkataRamana Reddy | Sarkarnama
Milind Deora | Sarkarnama