Aaditya Thackeray : राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत आदित्य ठाकरे 2019 मध्ये विधानसभेत, मताधिक्य किती होतं?

Akshay Sabale

शिवसेनेचा बालेकिल्ला -

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे नेते, आदित्य ठाकरे 2019 विजयी झाले.

aaditya thackeray (2).jpg | sarkarnama

सुरेश मानेंचा पराभव -

आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला.

aaditya thackeray (3).jpg | sarkarnama

सुरेश मानेंचा पराभव -

आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा पराभव केला.

aaditya thackeray (4).jpg | sarkarnama

पहिल्यांदा विधानसभेत -

आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी पहिल्यांदाच विधानसभेत पोहचली.

aaditya thackeray (5).jpg | sarkarnama

मतांचं गणित -

आदित्य ठाकरे यांना 89,248 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांना 21,821 मते मिळाली.

aaditya thackeray (6).jpg | sarkarnama

मताधिक्य -

आदित्य ठाकरे यांनी 67 हजाराहूंन अधिक मताधिक्यानं विजयी झाले.

aaditya thackeray (7).jpg | sarkarnama

नोटा -

वरळी मतदारसंघात 6,500 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.

aaditya thackeray (8).jpg | sarkarnam

शिवसेनेचा गड -

शिवसेनेचा गड असलेल्या वरळीमधून 2009 ची विधानसभा सोडली, तर सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे. 2019 मध्ये आदित्य ठाकरे येथून विजयी झाले.

aaditya thackeray (9).jpg | sarkarnama

NEXT : प्रशांत परिचारक तुतारी हाती घेणार?

Prashant Paricharak | Sarkarnama
क्लिक करा...