Assembly Elections : अवघ्या तीन महिन्यांत निवडणुकींचा धडाका, 'या' पाच राज्यांना मिळणार नवे मुख्यमंत्री

Roshan More

निवडणुका

या वर्षी तब्बल पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे काही राज्यांना नवे मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

EVM | Sarkarnama

आसाम

आसामध्ये भाजप सत्तेत आहेत. आसाम विधानसभेचा कार्यकाळ 20 मेला संपणार आहे. त्यामुळे या राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

Himanta Biswa Sarma | Sarkarnama

केरळ

केरळ विधानसभेची निवडणूक देखील याच वर्षी होणार आहे. मे महिन्यात केरळमध्ये नवीन सरकार स्थापन होईल.

pinarayi vijayan | Sarkarnama

तामिळनाडू

तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ देखील 10 मे रोजी संपत आहे. त्यामुळे या राज्यात देखील निवडणुका होणार आहे.

M K Stalin | sarkarnama

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये देखील यंदा निवडणुकीचा बार उडणार असून एप्रिल-मे महिन्यात येथे निवडणुका होण्याची शक्यता आहे.

पुदुच्चेरी

केंद्र शासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये देखील यंदा निवडणूक होणार आहे.

Sarkarnama

एप्रिलमध्ये निवडणूक

पाचही विधानसभांचा कार्यकाळ हा मे महिन्यात संपत असल्याने एप्रिल महिन्यात निवडणूक होऊन नवीन सरकाराचा शपथविधी मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

Sarkarnama

भाजपची तयारी

पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस विरुद्ध भाजप तर आसामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे.

narendra modi | sarkarnama

NEXT : गावच्या सरपंचापासून ते महापालिकेच्या महापौरांपर्यंत..कोण कुणाकडे राजीनामा देतात?

Resignation process | Sarkarnama
येथे क्लिक करा