Atishi Marlena : मुख्यमंत्री होताच आतिशी यांना कोणत्या सुविधा मिळणार?

Akshay Sabale

आतिशी मुख्यमंत्री -

अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आतिशी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार आहेत.

Atishi Marlena | Sarkarnama

पगार अन् सुविधा -

त्यानिमित्तानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो, कोणत्या सुविधा मिळतात, याची चर्चा रंगली आहे.

atishi | sarkarnama

सर्वांना एकसारखा पगार -

दिल्लीत मुख्यमंत्री, मंत्री, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांची पगार आणि सुविधा एकसारख्याच मिळतात. त्यांना महिन्याला 1 लाख 25 हजार पगार मिळतो.

atishi | sarkarnama

भत्ता -

दिल्ली सरकारमध्ये मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना दैनंदिन 1 हजार 500 रूपयांचा भत्ता दिला जातो.

atishi | sarkarnama

लॅपटॉप, फोन अन्... -

त्यासह लॅपटॉप, वैयक्तिक कॉम्प्यूटर, प्रिंटर आणि मोबाइल खरेदी करण्यासाठी एक लाख रूपयांपर्यंत भत्ता देण्यात येतो.

atishi | sarkarnama

वीज -

मुख्यमंत्र्यांना दर महिन्याला पाच हजार युनिटपर्यंत मोफत वीज मिळते. तर, मंत्र्यांना तीन हजार युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते.

Atishi Marlena | Sarkarnama

प्रवास -

मंत्री आणि मुख्यमंत्री यांना प्रवासासाठी एक लाख रूपयांपर्यंत भत्ता दिला जातो.

Atishi Marlena | Sarkarnama

गाडी -

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना सरकारी बंगला आणि सरकारी गाडी मिळते. त्यासह दर महिन्याला 700 लीटर पेट्रोलही मिळते. स्वत:ची गाडी असेल तर 10 हजार भत्ता दिला जातो.

Atishi | sarkarnama

रूग्णालय -

मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर मोफत उपचार केले जातात. ते कोणत्याही सरकारी रूग्णालयात उपचार करू शकतात. त्याचा पूर्ण खर्च सरकार देते.

Atishi Marlena | Sarkarnama

NEXT : ना घर, ना जमीन, तरीही करोडपती आहेत आतिशी

atishi | sarkarnama
क्लिक करा...