Delhi New CM Atishi Net Worth: ना घर, ना जमीन, तरीही करोडपती आहेत आतिशी

Akshay Sabale

नावावर शिक्कामोर्तब -

दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी या नव्या मुख्यमंत्री होणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या शिक्कामोर्तब केलं आहे.

atishi | sarkarnama

तिसऱ्या मुख्यमंत्री -

सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीला आतिशी यांच्यारूपानं तिसऱ्या मुख्यमंत्री मिळणार आहेत.

atishi | sarkarnama

संपत्ती किती? -

मात्र, आतिशी यांची संपत्ती किती? अशी चर्चा देशात रंगली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...

atishi | sarkarnama

कोट्यवधींची संपत्ती -

आतिशी यांच्याजवळ एकूण 1.41 कोटी रूपयांची संपत्ती आहे. करोडपती असणाऱ्या आतिशी यांच्यावर कोणतंही कर्ज नाही.

atishi | sarkarnama

रोख रक्कम अन् एफडी -

आतिशी यांच्याकडे फक्त 30,000 रूपये रोख रक्कम आहे. त्यासह बँकेत डिपॉझिट आणि 'एफडी'च्या स्वरूपात एकूण 1.22 कोटी रूपये आहेत.

atishi | sarkarnama

शेअर बाजार -

आतिशी यांनी शेअर बाजार आणि बॉण्डमध्ये गुंतवणूक केली नाही.

atishi | sarkarnama

आरोग्य विमा -

पण, आतिशी यांच्याकडे 'एलआयसी'चा पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा आहे.

atishi | sarkarnanma

घर ना जमीन -

1 कोटींहून अधिक संपत्ती असली, तरी आतिशी यांच्याकडे स्वत:चं घर किंवा जमीन नाही आहे.

atishi | sarkarnama

NEXT : साडेतीन तासांची झोप, योगासने आणि शेवग्याच्या शेंगांचे पराठे

Narendra Modi | Sarkarnama
क्लिक करा..