Aviation standards : कोसळलेलं विमान किती सुरक्षित होतं? एक विमान किती वर्ष चालतं? वाचा नियमावली

Rashmi Mane

विमानांचे वयोमान किती असते?

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया ड्रीमलायनर अपघाताच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, जुनी विमाने किती सुरक्षित असतात?

Aviation safety standards | Sarkarnama

घटना

एअर इंडिया कंपनीचं बोइंग-787 ड्रीमलायनर विमान, जे 11 वर्षं जुने होते, अहमदाबादहून लंडनला जात असताना अपघात झाला.

Aviation safety standards | Sarkarnama

नागरिकांमध्ये चिंता

इतकं जुने विमान आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरणं योग्य आहे का? हा प्रश्न अनेक प्रवाशांच्या मनात उपस्थित झाला आहे.

Aviation safety standards | Sarkarnama

विमानांचे सामान्य वयोमान

सामान्यतः व्यावसायिक प्रवासी विमाने सरासरी 25 वर्षे, तर मालवाहू विमाने 32 वर्षांपर्यंत काम करतात.

Aviation safety standards | Sarkarnama

देखभालीचा महत्त्वाचा मुद्दा

विमानांची नियमित देखभाल व दुरुस्ती झाली, तर ती विमाने 30 वर्षांपेक्षाही अधिक काळ सुरक्षितपणे वापरली जाऊ शकतात.

Aviation safety standards | Sarkarnama

सेवेतून निवृत्ती कधी?

विमानांची उड्डाणांची संख्या, दुरुस्ती खर्च आणि सुरक्षितता पाहून त्यांना सेवेतून बाद केलं जातं.

Aviation safety standards | Sarkarnama

सेवेनंतर काय होतं?

विमान सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्याचे भाग पुनर्प्रक्रियेसाठी वापरले जातात किंवा
त्यांचा वापर प्रशिक्षण किंवा अन्य उद्दिष्टांसाठी होतो.

Aviation safety standards | Sarkarnama

बोइंग 787 ड्रीमलायनरबद्दल माहिती

लांबी: 56.7 मी
प्रवासी क्षमता: 254
कमाल वेग: 954 किमी/तास
सलग प्रवास: 13,620 किमी
किंमत: 2.18 हजार कोटी

Aviation safety standards | sarkarnama

Next : अहमदाबादमध्ये बोईंग 787 ड्रीमलायनरचा अपघात होणं धक्कादायक! पण का आहे हे विमान इतकं खास?

येथे क्लिक करा