ITR Return : इनकम टॅक्स रिटर्न भरताना 'या' 7 चुका टाळल्यास येणार नाही नोटीस

Rashmi Mane

वेळेत ITR भरा, उशीर नको!

या वर्षी ITR भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता. लवकर रिटर्न फाईल करा कारण वेळेवर न भरल्यास येईल नोटीस.

ITR Filing Process | Sarkarnama

बनावट Deduction क्लेम करू नका

चुकीचे HRA, 80C किंवा इतर क्लेम टाळा. तसेच आयकर विभाग नवीन टेक्नॉलॉजीने तपासणी करतो त्यामुळे सर्व व्यवहारांची माहिती विभागाकडे आधीच असते.

ITR Filing Process | Sarkarnama

डेटा मिळवा

फॉर्म 16, AIS आणि 26AS चा डेटा मिळवा हे सर्व डॉक्युमेंट्स डाउनलोड करून तपासा त्यातील माहिती एकमेकांशी जुळत आहे का हे पाहा TDS, इंटरेस्ट, शेअर व्यवहार यांची खात्री करा.

ITR Filing Process | Sarkarnama

योग्य ITR फॉर्म निवडा

उत्पन्नाच्या प्रकारानुसार फॉर्म वेगळे असतात. चुकीच्या फॉर्मने फाईल केल्यास तो 'Defective' होतो. शंका असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.

ITR Filing Process | Sarkarnama

फक्त फॉर्म 16 पुरेसा नाही!

सेव्हिंग खात्याचा इंटरेस्ट, शेअर विक्रीतील नफा आणि म्युच्युअल फंड्स, भाडे यांसारखी माहिती स्वतंत्रपणे द्या.

ITR Filing Process | Sarkarnama

परदेशी मालमत्तेची माहिती द्या!

परदेशातील बँक खाती, प्रॉपर्टी डिक्लेअर करा. जरी खाते रिकामं असलं तरी माहिती देणे गरजेचे, माहिती लपवल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Income Tax Return filing | Sarkarnama

मिळालेलं उत्पन्न विसरू नका

नोकरी बदलल्यास दोन्ही नोकऱ्यांची माहिती द्या. मागील Employer कडूनही Form 16 घ्या. AIS मध्ये सर्व माहिती आधीच दाखवलेली असते.

Income Tax Return | Sarkarnama

बँक डिटेल्स अचूक भरा

कोणतंही चुकीचं अकाऊंट नंबर दिल्यास रिफंड अडकेल त्यामुळे योग्य बँक अकाऊंट द्या. मोबाईल नंबर आणि ई-मेल अपडेट करा.

Income Tax Return | sarkarnama

Next : वयाच्या 60 नंतर मिळवा 5000! दरमहा गुंतवणूक, निवृत्तीनंतर मोठा फायदा; असा करा अर्ज! 

येथे क्लिक करा