Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त सजलं विठ्ठल मंदिर; फुलांची आकर्षक सजावट

Sachin Deshpande

फुलांची सजावट

अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आज फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Sarkarnama

श्री विठ्ठलांचा गाभारा सजला

प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री.विठ्ठलांच्या गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली आहे.

Sarkarnama

रुख्मिणीमातेचा गाभाऱ्यातही सजावट

रुक्मिणीमातेच्या गाभारा व संपूर्ण मंदिरात परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Sarkarnama

केशरी रंगाचा वापर

मंदिर सजावट करताना केशरी रंगाच्या फुलाचा साज चढविण्यात आला आहे.

Sarkarnama

मुर्तीचे सजावट

आज अयोध्येतील राम मंदिर उदघाटन सोहळानिमित्त श्री विठ्ठलांची मुर्तीची विशेष सजावट व पूजा करण्यात आली आहे.

Sarkarnama

प्रवेशाद्वारा श्रीराम

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेशद्वारावर श्रीरामाचे नाव लिहित श्रीरामांचे स्वागत करण्यात आले आहे.

Sarkarnama

पंढरपूर मंदिरात

मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी व दर्शनासाठी भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Sarkarnama

Next : कोल्हापूर झाले राममय ; संभाजीराजे छत्रपती श्रीरामांच्या दर्शनाला

येथे क्लिक करा