Sambhajiraje Chhatrapati : कोल्हापूर झाले राममय ; संभाजीराजे छत्रपती श्रीरामांच्या दर्शनाला

Rashmi Mane

प्रतिष्ठापना सोहळा

अयोध्येत प्रभू श्री रामलल्लाच्या मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा आज होत आहे.

Sambhajiraje Chhatrapati | Sarkarnama

देशभरात उत्साहाचे वातावरण

त्यानिमित्त देशभरात सर्वत्र प्रचंड उत्साह आणि भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.

Sambhajiraje Chhatrapati | Sarkarnama

कोल्हापूर झाले राममय

अयोध्यातील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर देखील राममय झालय.

Sambhajiraje Chhatrapati | Sarkarnama

रामाची पूजा

प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आज कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे यांनी कोल्हापूरातील महालक्ष्मीच्या मंदिरातील रामाच्या मूर्तीची पूजा केली.

Sambhajiraje Chhatrapati | Sarkarnama

अभिषेक करण्यात आला

कुटुंबासमवेत येत उत्साही वातावरणात छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून रामाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.

Sambhajiraje Chhatrapati | Sarkarnama

श्रीरामाकडे साकडे

'देशात चांगले सुराज्य यावे हेच प्रभू श्रीरामाकडे साकडे'- संभाजीराजे

Sambhajiraje Chhatrapati

संभाजीराजे छत्रपती

अयोध्येत पुन्हा राम आले आहेत. हा क्षण आनंदाचा आहे. कारसेवक ते कारागिर या सर्वांचे या राम मंदिरात मोठे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी दिली.

Sambhajiraje Chhatrapati | Sarkarnama

Next : वैद्यनाथ नगरी 'राममय'; मुंडे बहीण-भावाने केला श्रीरामाचा जयघोष!

येथे क्लिक करा