Ram Mandir Inauguration: अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा; पैठणमध्ये ऐतिहासिक शोभायात्रा; पाहा खास फोटो !

Ganesh Thombare

प्राणप्रतिष्ठा सोहळा

अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

देशभरात उत्साह

या सोहळ्याचा आनंद संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जात आहे.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

पैठणमध्ये ऐतिहासिक शोभायात्रा

पैठणमध्ये विलासबापू भूमरेंनी ऐतिहासिक शोभायात्रा आयोजित केली होती.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

कारखान्याचे चेअरमन

विलासबापू भूमरे हे रेणुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

भुमरेंच्या मार्गदर्शनाखाली

पालकमंत्री संदीपान भुमरे, चेअरमन विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

पैठण शहरात जय्यत तयारी

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

भव्य प्रतिमा साकारली

छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्री रामाची भव्य प्रतिमा साकरली होती.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

संदिपान भुमरेंही सहभागी

मंत्री संदिपान भुमरे हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

हजारो लोकांचा सहभाग

या सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

श्रीरामाचा जयघोष

भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामाचा जयघोष करण्यात आला.

Ram Mandir Pratishtha Sohala | Sarkarnama

Next : प्रत्येक टर्ममध्ये मंत्रिपद... महाराष्ट्रातील एकमेव आमदार : हर्षवर्धन पाटील

Harshvardhan Patil | Sarkarnama
येथे क्लिक करा :