Roshan More
अयोध्येमध्ये उभारलेल्या राम मंदिरात नुकताच ध्वजारोहन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला,
अयोध्येमध्ये जानेवारी 2024 मध्ये राम मंदिरात प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून या मंदिराला मोठ्या प्रमाणात दान करत आहेत.
गेल्या वर्षभरात सर्वाधिक दान मिळणाऱ्या मंदिरांमध्ये राम मंदिर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक दान मिळण्यामध्ये आंध्रमधील तिरुपती व्येकटेश्वर मंदिर पहिल्या स्थानावर आहे. तर केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर दुसऱ्यागेल्यावर्षभरात
राम मंदिराला तब्बल 700 कोटी रुपयांचे दान भाविकांकडून मिळाले आहे. क्रमांकावर आहे.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या माहितीनुसार आत्तापर्यंत मंदिराला 3 हजार कोटींचे दान मिळाले आहे.
मंदिर बनवण्यासाठी अंदाजे 1800 कोटींचा खर्च आल्याची माहिती देखील मिश्रा यांनी दिली.
मंदिर उभारणीसाठी 2022 पासून निधी उभारण्याची मोहिम सुरू करण्यात आली होती. त्याला भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला.