Ayodhya Ram Mandir : श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था

Avinash Chandane

35 हजार सुरक्षा कर्मचारी

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सुरक्षेसाठी तब्बल 35 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Ayodhya Ram Mandir Security | Sarkarnama

पोलिसांची ड्युटी

4,500 पोलिस कॉन्स्टेबल आणि 800 पोलिस उपनिरीक्षक सुरक्षेसाठी नियुक्त

Ayodhya Ram Mandir police Security | Sarkarnama

अधिकारी

300 पोलिस निरीक्षक आणि 100 अतिरिक्त पोलिस अधीक्षक

Ayodhya Ram Mandir officers on duty | Sarkarnama

एटीएस आणि कंपनी

पंतप्रधान आणि अनेक VVIP असल्याने 150 एटीएसचे जवान आणि 20 कंपनी पीएससी तैनात

ATS for Ayodhya Ram Mandir Security | Sarkarnama

90 कोटींची यंत्रणा

मंदिर परिसरातील कायमस्वरुपी सुरक्षेसाठी अतिउच्च सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir Security arrangement | Sarkarnama

गुप्तचर यंत्रणा

पंतप्रधान तसेच अनेक मंत्री, सेलिब्रिटींची उपस्थिती असल्यामुळे गुप्तचर यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत.

IB is active for Ayodhya Ram Mandir Security | Sarkarnama

शरयू नदीत सुरक्षा

शरयू नदीत बोटींची गस्त आणि दोन्ही बाजूंना सुरक्षा पथके (UPSSF) तैनात

Ayodhya Ram Mandir Security sharayu river security | Sarkarnama

Lal Bahadur Shastri : लाल बहादूर 'वर्मा' यांची 'शास्त्री' होण्यामागील रंजक कहाणी !

Lal Bahadur Shastri | Sarkarnama
येथे क्लिक करा