Rashmi Mane
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीत आतापर्यंत वापरले गेले आहे 45 किलो शुद्ध सोनं!
राम मंदिरातील दरवाजे, राम दरबारातील देवतांच्या मूर्तींसह अनेक भागांना सोन्याचा लेप.
राम दरबारात प्रवेशासाठी आता भाविकांसाठी विशेष पास प्रणाली लागू करण्यात आली आहे.
सुरतचे मुकेश पटेल यांनी श्रीरामाला दिली अनेक मौल्यवान भेटवस्तू.
पटेल यांच्या दानात समावेश 30 किलो चांदी, 300 ग्रॅम सोनं आणि माणिकांनी सजलेले 11 मुकुट.
या दागिन्यांची विशेष विमानाने अयोध्येपर्यंत आगमन, भाविकांची भावना उचंबळून टाकणारा क्षण.
श्रीराम मंदिरात वापरलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये आहे.