Ayodhya Ram Mandir : कोण आहेत अयोध्या राम मंदिराचे पुजारी मोहित पांडे ?

Sudesh Mitkar

तीन हजार अर्ज

पुजाऱ्यांची नियुक्तीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याला अनुसरून एकूण तीन हजार अर्ज आले होते.

Ram Temple | Sarkarnama

20 युवकांची पुजारी म्हणून नियुक्ती

लेखी परीक्षा आणि मुलाखतींनंतर 20 युवकांची पुजारी म्हणून नियुक्ती झाली असून मोहित पांडे त्यापैकीच एक आहेत

Mohit Pandey | Sarkarnama

मोहित पांडे कोण आहेत?

मोहित पांडे हे मूळचे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे आहेत.

Mohit Pandey | Sarkarnama

वेदाचा अभ्यास

दुधेश्वर वेद विद्यापीठात सात वर्ष अभ्यास केला आहे. सामवेद तसेच धर्म आणि कर्मकांडाचे ते गाढे अभ्यासक आहेत.

Mohit Pandey | Sarkarnama

पुजारी पदासाठी कोणत्या अटी?

उमेदवार २० ते ३० वयोगटातील असावा, मंदिरापासून २५२ किलोमीटर पेक्षा जास्त दूर नसावा. किमान ६ महिने रामानंदी परंपरेची दीक्षा घेतलेली असावी

Mohit Pandey | Sarkarnama

किती पगार मिळतो?

मुख्य पुजाऱ्यांचा पगार ३२ हजार ९०० तर सहायक पुजाऱ्यांचा पगार ३१ हजार रुपये

Mohit Pandey | Sarkarnama

NEXT: अजितदादांच्या 42 वर्षांच्या राजकीय प्रवासातील ठळक घडामोडी

येथे क्लिक करा...