Sudesh Mitkar
अजित पवारांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक
अजित पवार 1991 साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले.
1995 पासून 2019 पर्यंत सलग 7 वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.
1992 ते फेब्रुवारी 1993 या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते.
अजित पवारांवर 2014 साली सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले.
2019 साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलली शपथ
2 जुलै 2023 रोजी अचानक अजित पवार यांनी मुंबईतील राजभवनात जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली