Ayodhya Tent City : रामलल्लाच्या अभिषेकपूर्वी अयोध्येत बांधली जातीये 'टेंट सिटी'

Rashmi Mane

राम मंदिराचे उद्घाटन

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाच्या भव्य अभिषेक सोहळा होणार आहे.

Ayodhya Tent City | Sarkarnama

अभिषेकपूर्वी अयोध्येत...

राम मंदिराच्या अभिषेकपूर्वी अयोध्येत टेंट सिटी उभारली जात आहे.

Ram Mandir | Sarkarnama

भव्य राम मंदिर

भव्य राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या अभिषेकपर्यंत लाखो भाविक अयोध्येत पोहोचणार आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

'टेंट सिटी'

अयोध्येत येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी जागतिक दर्जाचे 'टेंट सिटी' तंबू शहर उभारले जात आहे, जेणेकरून अयोध्येमध्ये राहण्यासाठी अडचण किंवा त्रास होणार नाही.

Ram Mandir | Sarkarnama

मान्यवर उपस्थित

या सोहळ्याला पीएम मोदींशिवाय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, मुकेश अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी, अमिताभ बच्चन हे मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

रामायण मालिकेतील कलाकार राहणार उपस्थित

रामायण मालिकेतील राम-सीता म्हणजेच अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया देखील या उपस्थित राहणार आहेत.

Ram Mandir | Sarkarnama

कार्यकर्ते

या कार्यक्रमाला देशभरातून 'आरएसएस'च्या अनुभवी कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात येत आहे.

Ram Mandir | Sarkarnama

Next : PM मोदींचा पुन्हा डंका, बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते; पाहा नेत्यांची संपूर्ण यादी... 

येथे क्लिक करा