Most Popular Global Leader : PM मोदींचा पुन्हा डंका, बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते; पाहा नेत्यांची संपूर्ण यादी...

Rashmi Mane

नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 76 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Narendra Modi | Sarkarnama

आंद्रेस मॅन्युएल

दुसऱ्या स्थानावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल यांना सर्वाधिक म्हणजेच 66 टक्के लोकांनी पसंती दिली.

Andrés Manuel López Obrador | Sarkarnama

अलेन बर्सेट

तिसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंडचे राष्ट्रपती अलेन बर्सेट यांना 58 टक्के लोकांनी पसंती दिली.

Alain Berset | Sarkarnama

लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा

ब्राझीलच्या राष्ट्रध्यक्षांना 49 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Luiz Inácio Lula da Silva | Sarkarnama

अँथनी अल्बानीज

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान 47 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Anthony Albanese | Sarkarnama

जॉर्जिया मेलोनी

इटलीच्या पंतप्रधानांना 41 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Giorgia Meloni | Sarkarnama

अलेक्झांडर डी क्रो

बेल्जियमच्या पंतप्रधानांना 37 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Alexander De Croo | Sarkarnama

जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना 37 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

Joe Biden | Sarkarnama

पेड्रो सांचेझ

स्पेनचे पंतप्रधानांना लोकांनी 37 टक्के पसंती दिली आहे.

Pedro Sánchez | Sarkarnama

Next : 'इनकम टॅक्स रेड स्पेशालिस्ट' IRS सबिहा रिजवी 

येथे क्लिक करा