आयुष्मान भारत योजना! सरकारी अन् खासगी रुग्णालयात मोफत उपचार, डिजिटल कार्ड काढणे झाले सोपे!

Pradeep Pendhare

मोफत उपचार

आयुष्मान भारत योजनेत सरकारी अन् अधिकृत खासगी रुग्णालयांमध्ये दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात.

Ayushman Bharat Yojana | Sarkarnama

अधिकृत रुग्णालय

पीएम-जेएवाय पोर्टलवर जवळील किंवा जिल्ह्यातील मोफत उपचारांची सुविधा असलेले अधिकृत रुग्णालय शोधू शकता.

Ayushman Bharat Yojana | Sarkarnama

आयुष्यमान कार्ड

या योजनेसाठी कोणत्याही सरकारी हॉस्पिलमध्ये किंवा आरोग्य केंद्रात तुम्ही आयुष्यमान कार्डसाठी अर्ज करू शकता.

Ayushman Bharat Yojana | Sarkarnama

तीन दिवसांत कार्यवाही

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आयुष्मान कार्ड साधारणपणे 24 तास ते 3 दिवसांत मिळते. मोबाईल किंवा संगणकावरून डाउनलोड करू शकता.

Ayushman Bharat Yojana | Sarkarnama

योजनेचे उद्दिष्ट

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना मोफत आरोग्यसेवा प्रदान करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे .

Ayushman Bharat Yojana | Sarkarnama

योजनेसाठी पात्र

योजनेत गरीब व दुर्बल घटक, 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक, आणि SECC-2011 च्या निकषांनुसार येणारी ग्रामीण व शहरी मजूर कुटुंबे पात्र आहेत.

Ayushman Bharat Yojana | Sarkarnama

आरोग्य विमा लिंक

डिजिटल हेल्थकेअर कार्ड, आयुष्मान भारत पोर्टलद्वारे नोंदणी करून आपल्या प्रोफाइल आरोग्य विम्याशी जोडता येते. खासगी रुग्णालयांमध्ये याची माहिती देता येईल.

Ayushman Bharat Yojana | Sarkarnama

बॅलन्स तपासा?

पीएमजेएवाय पोर्टलवर गेल्यावर आधार क्रमांक आणि इतर तपशील वापरून लॉग इननंतर मोबाईल क्रमांक वापरून ओटीपी शेअर केल्यावर तपशील मिळेल.

Ayushman Bharat Yojana | Sarkarnama

NEXT : 'लाडकी'साठी e-KYC लिंक अन् अर्ज

येथे क्लिक करा :