Mangesh Mahale
पहिला आपण आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जा
अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर,तुमचा फोन नंबर काळजीपूर्वक टाका
व्हेरीफाय बटणावर क्लिक करा.
तुमच्या फोन वर एक ओटिपी येईल.(एक वेळी वापरण्याजोगा पासवर्ड)
ओटीपी दिलेल्या वेबसाइटवरील जागेत टाकावा. आणि परत पडताळणी करा बटणावर क्लिक करा.
ओटीपी तपासून झाल्यानंतर, तुम्ही पोर्टलवर लॉग इन करा.
लॉग इन झाल्यानंतर, तुम्हाला काही सर्व माहिती भरावे लागेल. ही सर्व माहिती अगदी अचूकपणे भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर,शोधा किंवा सर्च बटनावर क्लिक करा.
आयुष्मान कार्डची नवीन यादी तुमच्या गावाची समोर येते. या यादी मध्ये तुमचे नाव शोधा.