आझाद मैदानावर आंदोलनासाठी नियमावली काय? दिवस, वेळही निश्चित

Roshan More

मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. ती पोलिसांनी नाकारलीआहे. आता तिसऱ्यांदा पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.

Azad Maidan Protest Rules | sarkarnama

नियमावली

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत आंदोलन सुरू करण्याआधीच सरकारने आझाद मैदानावरील आंदोलनासाठी नियमावली जाहीर केली होती.

Azad Maidan Protest Rules | SARKARNAMA

मोर्चांना

दक्षिण मुंबईत मोर्चांना पूर्ण बंदी असेल वळ आझाद मैदानातच आंदोलनाला परवानगी असेल. पोलिसांच्या पूर्व परवानगीनेच आंदोलन करता येणार आहे.

Azad Maidan Protest Rules | sarkarnama

वेळ

आंदोलनासाठी केवळ एकाच दिवसाची वेळ देण्यात येईल. शिवाय परवानगी नाकरण्यात देखील येईल, दरम्यान आंदोलनासाठी सकाळी 9 ते 6 वेळ निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर आंदोलकांना मैदान खाली करावे लागेल.

Azad Maidan Protest Rules | sarkarnama

अर्ज

आंदोलनाच्या परवानगीसाठी सात दिवस आधी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

जड वाहनांना बंदी

आंदोलनात ट्रॅक्टर, बैलगाडी, जड वाहने, प्राणी आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Azad Maidan Protest Rules | sarkarnama

अन्न शिवजवण्यास बंदी

आमरण उपोषण, आत्मदहन, अन्न शिजवण्यास बंदी देखील आझाद मैदानावर बंदी आहे.

Azad Maidan Protest Rules | sarkarnama

NEXT : मनोज जरांगे पाटील फॅक्टर! महाराष्ट्राच्या राजकारणात बदललेली 7 समीकरणं

Manoj Jarange Patil | Sarkarnama
येथे क्लिक करा