Azam Khan : प्राणघातक हल्ला, दरोडा प्रकरणात दोषी आढळले आझम खान!

Mayur Ratnaparkhe

रामपूर खासदार-आमदार न्यायालयाने आझम खान यांना दोषी ठरवले आहे.

उत्तर प्रदेशातील डुंगरपूर बस्तीमध्ये प्राणघातक हल्ला, दरोडा आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आझम खान यांना शिक्षा झाली आहे.

आझम खान यांच्यावर असे एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

समाजवादी पार्टीचे नेते सध्या सीतापूर तुरुंगात आहेत.

आझम खान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते.

आझम खान यांच्या पत्नी तनजीन फातिमा नुकत्याच तुरुंगातून बाहेर आल्या आहेत.

आझम खान आणि त्यांच्या पत्नीवर दोन त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खानसाठी दोन जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे.

NEXT : धीरज देशमुखांनी केली क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी

Dheeraj Deshmukh | Sarkarnama