Dheeraj Deshmukh : क्रिकेटच्या मैदानावर केली जोरदार फटकेबाजी

Sachin Waghmare

प्रचारात व्यस्त

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख गेली दोन महिने मतदारसंघात प्रचारात व्यस्त होते.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

निवडणूक प्रचाराची जबाबदारी

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत निवडणूक प्रचाराची जबाबदारी होती.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

उमेदवारासाठी सभा

गावोगावी जाऊन काँग्रेस प्रचाराच्या उमेदवारासाठी सभा घेतल्या.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

थोडी विश्रांती

७ मे ला मतदान पार पडल्यानंतर थोडी विश्रांती घेतली.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

उमेदवारांच्या प्रचारात सहभाग

त्यानंतर २० मे पर्यंत राज्यातील मुंबई, नाशिकच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभाग घेतला.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

क्रिकेटच्या मैदानावर धाव

प्रचार संपल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर घेतली लगेचच धाव .

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

जोरदार फटकेबाजी

राजकीय मंडळी शब्दांची फटकेबाजी नेहमीच करतात मात्र याठिकाणी बॅटच्या माध्यमातून फटकेबाजी केली.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

मैदानावर लावली हजेरी

काही वेळासाठी विश्रांती मिळाल्याने मैदानावर लावली हजेरी.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

मने जिंकली

यावेळी मनमुरादपणे फटकेबाजी करीत उपस्थित असलेल्यांची मने जिंकली.

Dheeraj Deshmukh | Sarkarnama

Next : वाराणसीत 'अबकी बार 10 लाख पार'चा नारा; 2014 अन् 2019 मध्ये मोदींना किती मते मिळाली होती?

Narendra Modi | Sarkarnama