Baba Siddique : बाबा सिद्दिकींचा असा झाला राजकारणात प्रवेश, बाॅलिवूडमध्येही होता दबदबा

Roshan More

नगरसेवक

बाबा सिद्दिकी यांनी 1992 मध्ये मुंबई महापालिका नगरसेवक म्हणून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली.

Baba Siddique | sarkarnama

सलग तीन वेळा आमदार

1999, 2004 आणि 2009 असे तीनवेळा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

baba siddique | sarkarnama

मंत्री

बाबा सिद्दिकी हे2004 ते 2008 दरम्यान त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते.

baba siddique | sarkarnama

काँग्रेसची साथ सोडली

बाबा सिद्दीकी हे तब्बल 48 वर्ष काँग्रेसमध्ये होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना काँग्रेसची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

baba siddique | sarkarnama

म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष

बाबा सिद्दिकी यांची 2000-2004 या कालावधीत म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

baba siddique | sarkarnama

बाॅलिवूड कनेक्शन

बाबा सिद्दिकी यांचे अभिनेता सलमान खान, शाहरूख खान यांचे खास मित्र आहेत.

baba siddique | sarkarnama

इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध

बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला सलमान खान, शाहरू खानसह बाॅलिवूड मोठे कलाकार हजेरी लावतात.

baba siddique | sarkarnama

NEXT : धनंजय मुंडेंचे दसरा मेळाव्यात बारा वर्षांनंतर भाषण

Dhananjay Munde | sarkarnama
येथे क्लिक करा