Rajratna Ambedkar : संभाजीराजेंनी साद घातलेले राजरत्न आंबेडकर कोण?

Roshan More

संभाजीराजेंची साद

छत्रपती संभाजीराजे यांनी राजरत्न आंबेडकरांना राजकारणात येण्याची साद घातली आहे.

Rajratna Ambedkar sambahjiraje | sarkarnama

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू

राजरत्न आंबेडकर यांचे पणजोबा आनंदराव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सख्ये मोठे बंधू होते.

Rajratna Ambedkar | sarkarnama

बौद्ध धम्माच्या प्रचार

राजरत्न हे भारतीय बौद्ध महासभेचे सचिव आहेत.

Rajratna Ambedkar | sarkarnama

शिक्षण

राजरत्न हे उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांचे एमबीए झाले आहे.

Rajratna Ambedkar | sarkarnama

कंपनी सेक्रेटरी

राजरत्न यांनी काही काळ कंपनी सेक्रेटरी म्हणून एका कंपनीत उच्च पदावर काम केले आहे.

Rajratna Ambedkar | sarkarnama

निवडणूक

राजरत्न आंबेडकर तीन वेळा निवडणूक लढले आहेत.

Rajratna Ambedkar | sarkarnama

लोकसभा निवडणूक

2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर लढले होते.

Rajratna Ambedkar | sarkarnama

NEXT : ...अन् अखेर जो बायडेन यांनीच निवडणूक लढवणार नसल्याचं केलं जाहीर!

Joe Biden : | sarkarnama
येथे क्लिक करा