जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे..बायडेन यांनी या निवडणुकीच्या शर्यतीमधून माघार घेत आपलं नाव मागे घेतले आहे. .विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यामागचं कारण, बायडेन यांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे. .याशिवाय ते पुढील आठवड्यात देशालाही संबोधित करणार आहेत..मागील काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती की बायडेन निवडणूक लढवणार नाहीत.बायडेन यांच्या आरोग्याच्या समस्यांशी संबंधितही चर्चा सुरू होत्या. .बायडेन यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी असंह बोललं जात होतं..काही दिवसांपूर्वी ते लाईव्ह चर्चेत ट्रम्प यांच्याकडून काहीसे पिछाडीवर पडताना दिसून आले होते..माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, नॅन्सी पेलोसी या नेत्यांनी बायडेन यांच्या नावावर फुली मारली होती..Next : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुचरणी नतमस्तक.येथे पाहा