Bacchu Kadu : बच्चू कडू महाविकास आघाडीसोबत जाणार ?

Sunil Balasaheb Dhumal

महायुतीत सन्मान मिळत नाही. यातून माजी मंत्री, आमदार बच्चू कडू नाराज असून भाजपविरोधात थेट भूमिका घेताना दिसतात.

Bacchu Kadu | Sarkarnama

आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कडूंनी महाविकास आघाडीत जाणार असल्याचा युतीला इशारा दिला आहे.

Bacchu Kadu | Sarkarnama

बच्चू कडू यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंना पाठिंबा जाहीर केला.

Bacchu Kadu | Sarkarnama

आम्हाला विचारले गेले नाहीतर आम्ही 'मी खासदार' ही मोहीम राबवणार असल्याचे कडूंनी सांगितले.

Bacchu Kadu | Sarkarnama

महायुतीत लहान पक्षांना सापत्न वागणूक देण्याचा भाजपचा इतिहास आहे.

Bacchu Kadu | Sarkarnama

माझा मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास आहे. अन्यथा महाविकास आघाडीने आमच्याशी चर्चा केल्यास आम्ही तयार आहोत, असे सूचक विधान कडूंनी केले.

Bacchu Kadu | Sarkarnama

कडूंच्या या इशाऱ्यानंतर महायुतीतील नेते काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.

Bacchu Kadu | Sarkarnama

NEXT : लहान वयापासूनच कष्टाची जाण असलेले 'लोकमंगल ग्रुपचे' संस्थापक...

येथे क्लिक करा