IPS Mithun Kumar : बॅकबेंचर ते निष्ठावान IPS अधिकारी ! पाहा खास फोटो...

सरकारनामा ब्यूरो

मिथुन कुमार

प्रतिष्ठित यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारे मिथुन कुमार हे शालेय जीवनात एक सामान्य विद्यार्थी होते.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

2016 बॅचचे IPS

2016 बॅचचे IPS अधिकारी मिथुन कुमार यांचे आपल्या कुटुंबासाठी काहीतरी मोठं करण्याचे स्वप्न होते.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

ग्रॅज्युएशन झाल्यावर नोकरी

घरातील मोठा मुलगा या नात्याने ग्रॅज्युएशन पूर्ण करताच त्यांनी एका कंपनीमध्ये तीन वर्षे नोकरी केली.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

जगावेगळे करायची ईच्छा

सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करत असताना त्यांना लक्षात आले की, त्यांना मोठे होण्यासाठी काहीतरी वेगळे करायची गरज आहे.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

नोकरीतून राजीनामा

वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी पोलीस अधिकारी व्हायचे ठरवले आणि नोकरीतून राजीनामा दिला.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

पाचव्या प्रयत्नात यश

यूपीएससीच्या परीक्षेत चारवेळा अपयशी झाल्यानंतर त्यांनी पाचव्या प्रयत्नात 130 व्या रँकसह यश मिळवले.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

चार अपयशातील अनुभव

चारवेळा अपयशी झाल्याने प्रत्येकवेळी त्यांनी एक वेगळा अनुभव घेतला.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

खडतर अन् आव्हानात्मक प्रवास

इथपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर आणि आव्हानांनी भरलेला होता. मात्र, त्यांनी हार न मानता हे शिखर सर केले.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

कुमार यांचे म्हणणे..

'गोष्ट साध्य करण्यासाठी असामान्य क्षमता किंवा कौशल्य आवश्यक नसते, तर फक्त स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे' असे कुमार यांनी सांगितले.

IPS Mithun Kumar | Sarkarnama

Next : जगभरातल्या महिला पंतप्रधान-राष्ट्रपती ; बुद्धी अन् सौंदर्याचे अनोखे संगम!

येथे क्लिक करा